crossorigin="anonymous">

garlic side effects 2023 अती लसूण खाण्याचे दुष्परिणाम

garlic side effects

garlic side effects अती लसूण खाण्याचे ३ दुष्परिणाम, आवडतो म्हणून जास्त लसूण खाणेही बरे नाही कारण…..

garlic side effects
garlic side effects

नमस्कार मित्रांनो या लेखा मध्ये आज आपण लसूण या फळाचे दुष्परिणाम garlic side effects संगनार आहे.  लसूण अनेक भारतीय पदार्थांमध्ये वापरला जातो. लसणाची फोडणी देताच जेवणाची चव वाढते. लसूण हा गुणधर्मांचा खजिना आहे. यामध्ये कॅल्शियम, तांबे, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह आणि व्हिटॅमिन बी १ सारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे. यासह रोगप्रतिकारकशक्ती देखील वाढते. garlic side effects परंतु याचे काही दूष्परिणाम सुद्धा आहेत ते खालील प्रमाणे सांगता येतील.

लसणाच इंग्लिश मध्ये garlic असे म्हणतात.

आरोग्याला अनेक फायदे देणारा लसूण आपण खूप जास्त प्रमानात खात असाल तर तर वेळ थांबवायला पाहिजे, कारण लसूण अधिक प्रमाणावर खाल्ल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकते. त्यामुळे लसणाचा आहारात समावेश करावा, पण दररोज किंवा अधिक प्रमाणावर याचे सेवन करू नये (Effects of Too Much Garlic on the Body). garlic side effects

garlic side effects लसूण जास्त प्रमाणात का खाऊ नये…?

यासंदर्भात, झी न्युज या वेबसाईटला माहिती देताना, ग्रेटर नोएडा येथील जीआयएमएस हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले आहारतज्ञ डॉक्टर आयुषी यादव सांगतात, ”लसूण हा आयुर्वेदाचा खजिना मानला जातो, त्यात अनेक पौष्टीक घटक आढळतात. पण त्याचे जास्त सेवन केल्यास आरोग्याला नुकसान देखील पोहचू शकते. लसणाचे सेवन करताना आरोग्याच्या निगडीत काही महत्वाच्या बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.”

garlic side effects तोंडामधून दुर्गंधी पसरणे…

लसणाचा प्रभाव उष्ण असतो, काही लोकांना लसणाच्या कळ्या चघळण्याची सवय असते, तर काही लोकं ते जास्त प्रमाणात खाण्यास सुरुवात करतात, त्यामुळे तोंडामधून तीव्र वास येतो, ज्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. अशा परिस्थितीत त्याचे सेवन कमी प्रमाणात करा. जर तोंडाच्या निगडीत त्रास असेल तर, याचे सेवन कमी करा.

garlic side effects लो ब्लड प्रेशर…

ज्या लोकांचा रक्तदाब कमी आहे, त्यांनी लसूण खाणे टाळावे. कारण, यामुळे लो बीपी म्हणजेच हायपोटेन्शन होऊ शकते, ज्यामुळे शरीर कमकुवत होते व थकवा जाणवतो. त्यामुळे कमी प्रमाणात लसणाचे सेवन करा. garlic side effects

garlic side effects छातीत जळजळ…

लसणाचे सेवन अधिक प्रमाणावर केल्यास छातीत जळजळ, हार्ट बर्नची समस्या वाढते. लसणात अम्लीय संयुगे असतात, जर जास्त प्रमाणात लसणाचे सेवन केल्यास, छातीत तीव्र जळजळ होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे लसणाचे सेवन करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.garlic side effects

join on whatsAap
join on whatsAap Group for More information

fish medicine for asthma medication-2023 जिवंत मासा घशात सोडून कसा केला जातो दमा कायमचा बरा..

sukanya samriddhi yojana समृद्धी सुकन्या योजनेतून मुलींसाठी मिळु शकतात 44 लाख रुपये पहा योजना नवीन रूपात-2023

प्रधानमंत्री मातृवंदना योजना आता नव्या रूपात pradhan mantri matrutv vandna yojna pmmvy

Pdf book Download 1 to 12 Standard 1 ली ते 12 वि पर्यंतचे सर्व पुस्तके pdf स्वरुपात डाऊनलोड करा एका मिनिटात.

प्रधानमंत्री मातृवंदना योजना आता नव्या रूपात pradhan mantri matrutv vandna yojna pmmvy

pradhan mantri matrutv vandna yojna pmmvy

प्रधानमंत्री मातृवंदना योजना आता नव्या रूपात आता मिळणार थेट लाभ PMMVY

            केंद्रीय महिला बाल विकास विभागाच्या दि. १४ जुलै, २०२२ च्या मिशन शक्ती मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, पुणे यांचे दि. १९ मे २०२३ च्या पत्रानुसार प्रधान मंत्री मातृ वंदना योजना pradhan mantri matrutv vandna yojna “pmmvy” नव्या अटींसह लागू करण्यात आली आहे. pradhan mantri matrutv vandna yojna “pmmvy”

प्रधान मंत्री मातृ वंदना pradhan mantri matrutv vandna yojna “pmmvy” योजनेचे उद्दिष्ट गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना या अवस्थेमुळे मिळणारी मजुरी कमी होण्यामुळे होणाऱ्या नुकसानीची आंशिकरित्या भरपाई मिळावी, जेणेकरून पहिल्या बाळाच्या जन्मापूर्वी आणि नंतर पुरेशी विश्रांती घेण्यास प्रोत्साहन मिळेल. हा लाभ दोन टप्प्यात रु. ५०००/- (पाच हजार रुपये) देण्यात येईल. जर दुसरे अपत्य मुलगी झाले तर मुलीविषयीच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल होण्याकरिता एकाच टप्प्यात ६०००/- रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे.

pradhan mantri matrutv vandna yojna pmmvy
                                          pradhan mantri matrutv vandna yojna pmmvy
join on whatsAap
join on whatsAap Group for More information

‘pmmvy’ चा नवीन बदलानुसार असा मिळेल लाभ :-

A) पहिल्या आपत्यासाठी 5000 रु. खालील प्रमाणे –

टप्पा  अट रक्कम
पहिला टप्पा  मासिक पाळीच्या शेवटच्या तारखे पासून 6 महिन्याच्या आत राज्य शासनाच्या मान्यता प्राप्त संस्थे कडून गरोदर पनाची नोदणी आणि किमान एक प्रसूती पूर्व तपासणी करून घेणे गरजेची आहे.  3000/-
दूसरा टप्पा  1. जन्म नोंदणी प्रमाणपत्र 

2. बालकास बीसीजी, ओपीव्ही, आयव्हीपी, आणि हीपेटायटीस-बी च्या मात्रा अथवा समतुल्य लसीकरण करणे गरजेची आहे.

2000/-

 

B) दुसरे आपत्या मुलगी असल्यास 6000 रु. खालील प्रमाणे –

दुसरी मुलगी झाल्यानंतर एका टप्प्यात ६०००/- रुपयांचा लाभ थेट लाभार्थीच्या आधार संलग्न (सीडेड) बँक खात्यात जमा केला जातो.

कोण आहेत pradhan mantri matrutv vandna yojna “pmmvy” साठी अपात्र ?
  • शासकीय नोकरीस व  वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना
  • 2. सार्वजनिक उपक्रमातील महिलांना
  • 3. सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याने सामान लाभ मिळत असल्यास या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. pradhan mantri matrutv vandna yojna “pmmvy”

pmmvy’ चा नवीन बदलहोण्या पूर्वी असा मिळेत असे लाभ :-

टप्पे    लाभाचे निकष 
 1 ला हप्ता रु. 1000/- मासिक पाळीच्या शेवटच्या तारखे पासून 150 दिवसात राज्य शासनाच्या मान्यता प्राप्त संस्थे कडून गरोदर पनाची नोदणी
 2 रा. हप्ता रु. 2000/- किमान एक प्रसूती पूर्व तपासणी करून घेणे गरजेची आहे. 
 3 रा. हप्ता रु. 2000/- प्रसूती नंतची जन्म नोंदणी व बालकास बीसीजी, ओपीव्ही, आयव्हीपी, आणि हीपेटायटीस-बी च्या मात्रा अथवा समतुल्य लसीकरण करणे गरजेची आहे.

 

pmmvy योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्र :-
pradhan mantri matrutv vandna yojna pmmvy
pradhan mantri matrutv vandna yojna pmmvy

 

अधिक माहिती साथी आपल्या तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात चौकशी करा. व  वरील माहिती आवडल्यास आपल्या नातेवाईक व मित्रांना सेंड करा. अशाच नवीन माहितीसाथी आमच्या अधिकृत संकेतस्थळास वेळोवेळी भेट द्या- आमची webside https://shritejinfo.com/

पुढे वाचा-