crossorigin="anonymous">

PMC Panvel Recruitment 2023 पनवेल महानगरपालिकेत 377 जागांसाठी भरती-2023

PMC Panvel Recruitment 2023

पनवेल महानगरपालिकेत 377 जागांसाठी भरती-2023 PMC Panvel Recruitment 2023

Panvel Municipal Corporation, PMC Panvel Recruitment 2023 (Panvel Mahanagarpalika Bharti 2023) for 377 Group A, B, C & D Posts (Women and Child Welfare Officer, Tuberculosis Officer, Group-A, Winter Fever Officer, Group-A, Medical Officer, Group-A Veterinary Officer (Veterinary Officer), Group-A, Municipal Deputy Secretary, Group-B, Women and Child Welfare Officer, and other Posts).

PMC Panvel Recruitment 2023 – Total: 377 जागा

PMC Panvel Recruitment 2023 पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव गट पद संख्या
1 माता व बाल संगोपन अधिकारी 01
2 क्षयरोग अधिकारी 01
3 हिवताप अधिकारी 01
4 वैद्यकीय अधिकारी 05
5 पशुशल्य चिकित्सक (व्हेटर्नरी ऑफिसर) 01
6 महापालिका उप सचिव 01
7 महिला व बाल कल्याण अधिकारी 01
8 माहिती व जनसंपर्क अधिकारी 01
9 सहायक नगररचनाकार 02
10 सांख्यिकी अधिकारी 01
11 उप मुख्य अग्निशमन अधिकारी 01
12 उप अग्निशमन केंद्र अधिकारी 04
13 प्रमुख अग्निशमन विमोचक 08
14 अग्निशामक 72
15 चालक यंत्र चालक 31
16 औषध निर्माता 01
17 सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN) 02
18 अधि. परिचारिका (GNM) 07
19 परिचारिका (ANM) 25
20 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 07
21 कनिष्ठ अभियंता (विद्युत) 06
22 कनिष्ठ अभियंता (संगणक) 01
23 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 16
24 कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्कींग) 01
25 सर्व्हेअर/भूमापक 04
26 आरेखक (ड्राफ्समन/स्थापत्य/तांत्रिक) 03
27 सहायक विधी अधिकारी 01
28 कनिष्ठ सुरक्षा अधिकारी 01
29 सहायक क्रीडा अधिकारी 01
30 सहायक ग्रंथपाल 01
31 स्वच्छता निरीक्षक 08
32 लघु लिपिक टंकलेखक 02
33 लघुलेखक (निम्नश्रेणी) (इंग्रजी/मराठी) 01
34 कनिष्ठ लिपिक (लेखा) 05
35 कनिष्ठ लिपिक (लेखा परिक्षण) 03
36 लिपिक टंकलेखक 118
37 वाहनचालक (जड) 10
38 वाहनचालक (हलके) 09
39 व्हॉलमन / कि-किपर 01
40 उद्यान पर्यवेक्षक 04
41 माळी 08
Total 377

 

PMC Panvel Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता:

 1. गट-अ (पद क्र.1 ते 5): MBBS/MD/पशुवैद्यक शास्त्रातील पदवी
 2. गट-ब (पद क्र.6 ते 11): (i) LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी  (ii) अनुभव
 3. गट-क (पद क्र.12 ते 40): पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण
 4. गट-ड (पद क्र.41): 10वी उत्तीर्ण   (ii) 01 वर्षाचा अभ्यासक्रम

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

वयाची अट: 17 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय व अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पनवेल

PMC Panvel Recruitment 2023 Time Table

PMC Panvel Recruitment 2023 Fee: 

गट खुला प्रवर्ग मागासवर्गीय व अनाथ
गट-अ & ब (पद क्र.1 ते 11) ₹1000/- ₹900/-
गट-क (पद क्र.12 ते 40) ₹800/- ₹700/-
गट-ड (पद क्र. 41) ₹600/- ₹500/-

 

 

 

PMC Panvel Recruitment 2023 Importants Links

Importants Links

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Join Us On Whatsapp

येथे क्लिक करा

Join Us On Telegram

येथे क्लिक करा

Official Website

येथे क्लिक करा

वरील लिंक वर जाऊन अधिकृत जाहिरात ओपन करून भरतीची व परीक्षा व इतर सर्व माहिती पाहू शकता. वरील माहिती आवडल्यास आपल्या नातेवाइक व मित्रांना पाटवा व आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या.. https://shritejinfo.com

आत्ता हे पण वाचा-

Maharashtra Talathi Bharti 2023 महाराष्ट्र तलाठी ४६४४ जागांसाठी भरती जाहीर.

महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई मध्ये नवीन 260 जागांसाठी भरती जाहीर २०२३

India Security Press Nashik Recruitment 2023 इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक मध्ये विविध रिक्त 108 जागांसाठी पदांची भरती २०२३.

Thane mahanagar palika bharti-2023 ठाणे महानगरपालिकेत विविध जागांसाठी भरती

Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2023 महाराष्ट्र वन विभागात ‘वनरक्षक’ पदांची 2138 जागांसाठी भरती २०२३

IDBI Bank Recruitment 2023 POST 1036 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07-07-2023

Parbhani Anganwadi Bharti 2023 परभणी अंगणवाडी भरती २०२३.

India Security Press Nashik Recruitment 2023 इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक मध्ये विविध रिक्त 108 जागांसाठी पदांची भरती २०२३.

India Security Press Nashik Recruitment 2023 इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक मध्ये विविध रिक्त 108 जागांसाठी पदांची भरती २०२३.

India Security Press Nashik Recruitment 2023 The recruitment advertisement for 108 posts in on Org. under the state has been published today on the website of the government. Online application will start from 01 June 2023. Also, 31 July 2023 will be the last date to fill the form. There is an atmosphere of happiness among the candidates as the official advertisement is released on India Security Press Nashik. We will continue to publish further information shritejinfo.com.

India Security Press Nashik Recruitment 2023
India Security Press Nashik Recruitment 2023

देशातील अत्यंत महत्वाच्या अशा अस्थापना असलेल्या अशा इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक मध्ये एकून १०८ जागांसाठी भरती चालू झाली असून त्या साठी जाहिरात संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. ऑनलाईन अर्ज ०१ जून २०२३ पासून सुरु होणार आहेत. तसेच दि. ३१ जुलै २०२३ ही फाॅर्म भरायची शेवटची तारीख असणारआहे. अधिकृत जाहिरात India Security Press Nashik. वर प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  पुढील माहिती आम्ही वर प्रकाशित करत राहूच. India Security Press Nashik. भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत वेबसाईट shritejinfo.com ला वेळोवेळी भेट द्या.

India Security Press Nashik २०२३ या पदभरतीसाठी परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार आहे. एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी एक हजार तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असेल. तर खुल्या गटासाठी १००० रु. असेल.

वयोमर्यादा ही ३८ असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ असणार आहे. २ तासाच्या परीक्षेत (Exam) मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बैधिक (गणित) असा २०० गुणांचा पेपर असणार आहे. Maharashtra Talathi Bharti 2023 भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याच बरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय असणं बंधनकारक असणार आहे. महसूल विभागांतर्गत राज्यभरात तलाठी (गट-क) संवर्गातील ४ हजार ६४४ पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.  सदर ऑनलाइन परीक्षा टीसीएस या खासगी एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

तसेच मित्रांनो तलाठी भरतीचे पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आम्ही खास नवीन WhatAap Gruop चालू केले असून जॉईन होऊन सर्व अपडेट्स वेळेवर मिळवा!

join on whatsAap
join on whatsAap Group for More information

India Security Press Nashik Recruitment 2023 साठी महत्वाच्या तारखा:-

अ.क्र. तपशील  विहित कालावधी 
१. अर्ज सादर करण्याची तारीख :- दि. ०१/०७/२०२३
२. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख :- दि. ३०/०७/२०२३
परीक्षेचा दिनांक:- https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होईल.

India Security Press Nashik Recruitment 2023 साठी परीक्षा फीस:- जाहिरातीत दिल्या प्रमाणे-

India Security Press Nashik Recruitment 2023 साठी परीक्षा लिंक :-

Importants Links

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Join Us On Whatsapp

येथे क्लिक करा

Join Us On Telegram

येथे क्लिक करा

Official Website

येथे क्लिक करा

 

वरील माहिती आवडल्यास आपल्या नातेवाइक व मित्रांना पाटवा व आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या.. https://shritejinfo.com

पुढे वाचा-

Chandrapur District Court Bharti 2023 जिल्हा न्यायालय, चंद्रपुर कार्यालय सहय्य्क व डाटा एंट्री ऑपरेटर

chandrapur district court 2023

Chandrapur District Court Bharti 2023 जिल्हा न्यायालय, चंद्रपुर कार्यालय सहय्य्क व डाटा एंट्री ऑपरेटर पदासाठी भारती -२०२३

Chandrapur District Court Bharti 2023 जिल्हा न्यायालय, चंद्रपुर या पदभरतीसाठी परीक्षा offline  घेतली जाणार आहे. या पद भारती साठी उमेद्वारानकडून अर्ज माघाव्यात येत आहेत.

वयोमर्यादा  कमीत कमी 18 व जास्तीत जास्त खुला प्रवर्गासाठी ३८ असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ असणार आहे.  भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याच बरोबर टायपिंग 30 wpm व 40 wpm असून खाली डेलेल्या अधिकृत जाहिरात पाहू शकता. जिल्हा न्यायालय, चंद्रपुर, यांच्या आस्थापणेती कार्यालय सहय्य्क व डाटा एंट्री ऑपरेटर या पदाच्या एकूण 04 जागा भरणार आहेत. ‘Chandrapur District Court Bharti 2023′

Chandrapur District Court Bharti 2023

तसेच मित्रांनो महाराष्ट्रातील विविध भरतीच्या पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आम्ही खास नवीन WhatAap Gruop चालू केले असून जॉईन होऊन सर्व अपडेट्स वेळेवर मिळवा!

join on whatsAap
join on whatsAap Group for More information

Chandrapur District Court Bharti 2023 साठी महत्वाच्या तारखा:-

अ.क्र. तपशील  विहित कालावधी 
१. अर्ज सादर करण्याची तारीख :- दि. २०/०६/२०२३
२. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख :- दि. ०१/०७/२०२३
परीक्षेचा दिनांक:- https://districts.ecourts.gov.in या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होईल.

Chandrapur District Court Bharti 2023 पद व जागा:-

अ. क्र. पद पदसंख्या फिस
कार्यालय सहय्य्क ०३ नाही 
डाटा एंट्री ऑपरेटर ०१ नाही 

Chandrapur District Court Bharti 2023 साठी लिंक 

Importants Links

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Join Us On Whatsapp

येथे क्लिक करा

Join Us On Telegram

येथे क्लिक करा

Official Website

येथे क्लिक करा

 

वरील लिंक वर जाऊन अधिकृत जाहिरात ओपन करून भरतीची व परीक्षा व इतर सर्व माहिती पाहू शकता. 

वरील माहिती आवडल्यास आपल्या नातेवाइक व मित्रांना पाटवा व आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या.. https://shritejinfo.com

Maharashtra Talathi Bharti 2023 महाराष्ट्र तलाठी ४६४४ जागांसाठी भरती जाहीर.

Thane mahanagar palika bharti-2023 ठाणे महानगरपालिकेत विविध जागांसाठी भरती

Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2023 महाराष्ट्र वन विभागात ‘वनरक्षक’ पदांची 2138 जागांसाठी भरती २०२३

IDBI Bank Recruitment 2023 POST 1036 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07-07-2023

Parbhani Anganwadi Bharti 2023 परभणी अंगणवाडी भरती २०२३.

Maharashtra Talathi Bharti 2023 महाराष्ट्र तलाठी ४६४४ जागांसाठी भरती जाहीर.

talathi bharti-2023

खुशखबर !!!  महाराष्ट्र तलाठी भरती-२०२३ Maharashtra Talathi Bharti 2023

Maharashtra Talathi Bharti 2023 – The recruitment advertisement for 4 thousand 644 posts in 36 districts under six divisions of the state has been published today (23 June) on the website of the government. Online application will start from 26 June 2023. Also, 17 July 2023 will be the last date to fill the form. There is an atmosphere of happiness among the candidates as the official advertisement is released on Mahabhulekh. We will continue to publish further information on Mahabharti.

talathi bharti-2023
talathi bharti-2023

        राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील ४ हजार ६४४ पदांच्या भरती जाहिरात आज  (23 June) शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. ऑनलाईन अर्ज २६ जून २०२३ पासून सुरु होणार आहेत. तसेच दि. १७ जुलै २०२३ ही फाॅर्म भरायची शेवटची तारीख असणारआहे. अधिकृत जाहिरात महाभूलेख वर प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  पुढील माहिती आम्ही shritejinfo.com वर प्रकाशित करत राहूच. Maharashtra Talathi Bharti 2023 भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत वेबसाईट shritejinfo.com ला वेळोवेळी भेट द्या.

Maharashtra Talathi Bharti 2023 या पदभरतीसाठी परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार आहे. एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी एक हजार तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असेल. तर खुल्या गटासाठी १००० रु. असेल.

वयोमर्यादा ही ३८ असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ असणार आहे. २ तासाच्या परीक्षेत (Exam) मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बैधिक (गणित) असा २०० गुणांचा पेपर असणार आहे. Maharashtra Talathi Bharti 2023 भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याच बरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय असणं बंधनकारक असणार आहे. महसूल विभागांतर्गत राज्यभरात तलाठी (गट- क) संवर्गातील ४ हजार ६४४ पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.  सदर ऑनलाइन परीक्षा टीसीएस या खासगी एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

तसेच मित्रांनो तलाठी भरतीचे पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आम्ही खास नवीन WhatAap Gruop चालू केले असून जॉईन होऊन सर्व अपडेट्स वेळेवर मिळवा!

join on whatsAap
join on whatsAap Group for More information

Talathi Bharti 2023 साठी महत्वाच्या तारखा:-

अ.क्र. तपशील  विहित कालावधी 
१. अर्ज सादर करण्याची तारीख :- दि. २६/०६/२०२३
२. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख :- दि. १७/०७/२०२३
परीक्षेचा दिनांक:- https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होईल.

Talathi Bharti 2023 साठी परीक्षा फीस:-

अ.क्र. तपशील  खुला प्रवर्ग  मागास प्रवर्ग 
१. तलाठी – पेसा क्षेत्राबाहेरील  १००० ९०००
२. तलाठी – पेसा क्षेत्रातील  ९०००

Talathi Bharti 2023 साठी परीक्षा फीस:-

Importants Links

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Join Us On Whatsapp

येथे क्लिक करा

Join Us On Telegram

येथे क्लिक करा

Official Website

येथे क्लिक करा

 

वरील माहिती आवडल्यास आपल्या नातेवाइक व मित्रांना पाटवा व आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या.. https://shritejinfo.com

पुढे वाचा-

Parbhani Anganwadi Bharti 2023 परभणी अंगणवाडी भरती २०२३.

Parbhani Anganwadi Bharti 2023

Parbhani Anganwadi Bharti 2023 परभणी अंगणवाडी भरती २०२३.

Parbhani Anganwadi Bharti 2023: Ekatmik Bal Vikas Seva Yojana, Dist. Parbhani {Integrated Child Development Services Scheme Urban Project District Parbhani} announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Anganwadi Helper. Eligible Female candidates are directed to submit their application offline through https://parbhani.gov.in/ this Website.

Total 42 Vacant Posts have been announced by Ekatmik Bal Vikas Seva Yojana Parbhani (Integrated Child Development Service Scheme Parbhani) Recruitment Board, Parbhani in the advertisement June 2023. Female Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. Last date to submit application is 3rd July 2023.

Parbhani Anganwadi Bharti 2023 परभणी अंगणवाडी भरती २०२३. 

पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस.
रिक्त पदे: 42 पदे.
शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण.
वयोमर्यादा:: 18 ते 35 वर्षे

(विधवा महिला कमाल ४० वर्ष).

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
शेवटची तारीख : 03 जुलै 2023.

 

 •  नोकरी ठिकाणपरभणी शहर, गंगाखेड, पाथरी, जिंतूर, मानवत, पालम, पूर्णा, सेलू. 
 • आवेदन पाठवण्याचा पत्ताबाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प परभणी, जुनी जिल्हा परिषद ईमारत , तळमजला, जिंतूर रोड परभणी.
Parbhani Anganwadi Bharti 2023
Parbhani Anganwadi Bharti 2023

Parbhani Anganwadi Bharti 2023 परभणी अंगणवाडी भरती २०२३. 

Importants Links

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Join Us On Whatsapp

येथे क्लिक करा

Join Us On Telegram

येथे क्लिक करा

 

Parbhani Anganwadi Bharti 2023.

Willing Candidates are advised to follow our Website shritejinfo.com to get latest updates of Ekatmik Bal Vikas Seva Yojana Parbhani Anganwadi Bharti 2023 / Ekatmik Bal Vikas Seva Yojana Parbhani Anganwadi Recruitment 2023/ Parbhani Anganwadi Vacancy 2023.

Eligibility of Candidates, Syllabus and marks distribution of Written & Oral (Personality) test and all other necessary information regarding Integrated Child Development Service Scheme Parbhani Anganwadi Recruitments are updated here https://shritejinfo.com/ parbhani-anganwadi-bharti 2023

Thane mahanagar palika bharti-2023 ठाणे महानगरपालिकेत विविध जागांसाठी भरती.

Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2023 महाराष्ट्र वन विभागात ‘वनरक्षक’ पदांची 2138 जागांसाठी भरती २०२३

अधिकृत वेबसाईड

 

join on whatsAap
join on whatsAap Group for More information

Shivaji University Bharti 2023 शिवाजी विद्यापीट कोल्हापूर- १७५ जागांसाठी भरती-२०२३

shivaji univarcity kolhapur bharti

Shivaji University Bharti 2023 शिवाजी विद्यापीट कोल्हापूर- १७५ जागांसाठी भरती-२०२३

              मित्रांनो नमस्कार आपण या लेखा मध्ये शिवाजी विद्यापीट कोल्हापूर भरती- १७५ जागांसाठी विविध पदासाठी भरती -2023 प्रक्रिया होणार असून पात्र उमेदवारा कडून Online पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. तरी पात्र उमेदवारानी अर्ज करावेत. अशाच नोकरी विषयक जाहिरात व माहिती आम्ही आमच्या अधिकृत webside https://shritejinfo.com/ वर देत तरी आमच्या webside ला वेळोवेळी भेट द्यावी. Shivaji University Bharti 2023

Hello friends, in this article we are going to Shivaji University Bharti 2023 175 posts of ‘following’ posts in Shivaji University Bharti 22023/ Shivaji University Bharti-२०२३ / shivaji vidhyapith kolhapur bharti 2023 for various posts and applications are being accepted online from eligible candidates. However eligible candidates should apply. Although we provide similar job advertisement and information on our official website https://shritejinfo.com/please visit our website from time to time. ‘Shivaji University Bharti-२०२३’

join on whatsAap
join on whatsAap Group for 

Shivaji University Bharti 2023 शिवाजी विद्यापीट कोल्हापूर- १७५ जागांसाठी भरती-२०२३

पदाचे नाव:- 

Assistant Professor,
Associate Professor,
Vocal Accompanist,
Tabla Accompanist,
Harmonium Accompanist,
Drama Accompanist,
PLC Accompanist,
Kathak Accompanist,
Bharatnatyam Accompanist,
Technician (Music & Drama),
Temporary Co-ordinator

रिक्त पदे:-

175 पदे.

नोकरी ठिकाण:-

कोल्हापूर.

शैक्षणिक पात्रता:- जाहिरातीत दिल्या प्रमाणे 
वयाची अट:- जाहिरातीत दिल्या प्रमाणे

[SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

वेतन: – जाहिरातीत दिल्या प्रमाणे
अर्ज स्वीकारण्याची पद्धतीने:- ऑनलाईन.
अर्ज फी:-
पदाप्रमाणे 
आवेदन सुरुवातीची तारीख:-  15 जून 2023.
आवेदन का अंतिम तारीख:-  24 जून  2023

Shivaji University Bharti 2023 शिवाजी विद्यापीट कोल्हापूर- १७५ जागांसाठी भरती-२०२३

Importants Links महत्वाच्या लिंक 

Notification (जाहिरात)

Online Apply (ऑनलाईन अर्ज)

येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Join Us On Whatsapp

येथे क्लिक करा

Join Us On Telegram

येथे क्लिक करा

आमची अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा

 

Shivaji University Bharti 2023 शिवाजी विद्यापीट कोल्हापूर- १७५ जागांसाठी भरती-२०२३

उमेदवारासाठी सामान्य सूचना 

Shivaji University Bharti 2023
Shivaji University Bharti 2023

 

Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2023 महाराष्ट्र वन विभागात ‘वनरक्षक’ पदांची 2138 जागांसाठी भरती २०२३

State Excise Department bharti महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग 512 जागांची भरती.

Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2023 महाराष्ट्र वन विभागात ‘वनरक्षक’ पदांची 2138 जागांसाठी भरती २०२३

Van Vibhag Bharti

Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2023 महाराष्ट्र वन विभागात ‘वनरक्षक’ पदांची 2138 जागांसाठी भरती २०२३.

मित्रांनो नमस्कार आपण या लेखा मध्ये महाराष्ट्र वन विभागात ‘वनरक्षक’ पदांची 2138 जागांसाठी विविध पदासाठी भरती -2023 प्रक्रिया होणार असून पात्र उमेदवारा कडून Online पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. तरी पात्र उमेदवारानी अर्ज करावेत. अशाच नोकरी विषयक जाहिरात व माहिती आम्ही आमच्या अधिकृत webside https://shritejinfo.com/ वर देत तरी आमच्या webside ला वेळोवेळी भेट द्यावी. ‘Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2023′

Hello friends, in this article we are going to recruit 2138 posts of ‘Forest Guard’ posts in Maharashtra Forest Department-2023/ maharashtra forest vibhag/ vanrakshk forest guard bharti-2023 for various posts and applications are being accepted online from eligible candidates. However eligible candidates should apply. Although we provide similar job advertisement and information on our official website https://shritejinfo.com/ please visit our website from time to time. ‘Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2023’

 

 

 

join on whatsAap
join on whatsAap Group for 

.

अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा 
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा 

♠  महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती २०२३. Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2023

पदाचे नाव:- 

वनरक्षक.

रिक्त पदे:-

2138 पदे.

नोकरी ठिकाण:-

महाराष्ट्र.

शैक्षणिक पात्रता:- HSC (12वी उत्तीर्ण)
वयाची अट:- खुला प्रवर्ग: 18 ते 27 वर्षे, 

मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 18 ते 32 वर्षे.

वेतन: – S-7 रु. 21,700 ते 69,100/-.
अर्ज स्वीकारण्याची पद्धतीने:- ऑनलाइन.
अर्ज फी:-
खुला प्रवर्ग: ₹1000/- , 

मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹900/-, माजी सैनिक: ₹ 00/-.

आवेदन सुरुवातीची तारीख:-  10 जून 2023.
आवेदन का अंतिम तारीख:- 30 जून 2023.

 

जाहिरातीचे नोटीफिकेशन पहा-

Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2023
Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2023

 

उत्पादन शुल्क विभाग भरती प्रक्रिया स्थगित excise department bharti Stop 2023

IDBI बँकेत 1036 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07-07-2023

पोलीस पाटील भरतीत मोठे बदल हि जाचक अट केली रद्द पहा- police patil bharti-२०२३

उत्पादन शुल्क विभाग भरती प्रक्रिया स्थगित excise department bharti Stop 2023

उत्पादन शुल्क विभाग भरती प्रक्रिया स्थगित excise department bharti -2023 Stop

📣ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये विविध पदांसाठी जी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती 

आता मिळणार सर्व स्पर्धा परीक्षा अपडेट थेट तुमच्या WhatsApp link https://chat.whatsapp.com/Dma61yp0gV08p9mzMkOKfa

उत्पादन शुल्क विभाग भरती स्थागित:- excise department bharti -2023 Stop

 1. ▪️राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिपत्याखालील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान नि वाहन चालक (गट क) आणि चपराशी (गट ड) संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरीता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ३० मे २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

काय आहेत भरती प्रक्रिया रद्द होण्याचे कारण ? What’s excise department bharti -2023 Stop ?

▪️या भरती प्रक्रियेतील जवान संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून ही भरती प्रक्रिया व वाढीव पदे व त्या अनुषंगाने संभाव्य रिक्त पदे विचारात घेवून एकत्रितपणे भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेस तात्पुरत्या स्वरूपात शासन निर्देशान्वये स्थगिती देण्यात येत आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

👉या भरती प्रक्रियेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत ते अर्ज ग्राह्य धरले जातील. मात्र, अर्जामध्ये तांत्रिक दुरुस्ती करणे गरजेचे असल्यास तशा सूचना यथावकाश कळविण्यात येतील. तसेच भरती प्रक्रियेची सुधारित जाहिरात सुद्धा यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असेही सहआयुक्त श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.

excise department bharti Stop
excise department bharti Stop

ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर  नक्की शेअर करा आणि आमच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या

https://shritejinfo.com/

z.p. gondiya DEO Bharti-2023

zp gondiya DEO bharti-2023

जिल्हा  परिषद, गोंदिया डाटा एंट्री ऑपरेटर भरती-2023 z.p. gondiya DEO Bharti-2023 साथी जाहिरात आली असून पात्र उमेदवारान करून अर्ज माघवण्यात येत आहे. 

z.p. gondiya DEO Bharti-2023

 

मित्रांनो नमस्कार आपण या लेखा मध्ये जिल्हा परिषद, गोंदिया, प्राथमिक शिक्षण विभाग, शालेय पोषण आहार, विभागात डाटा एंट्री ऑपरेटर z.p. gondiya DEO या पदासाठी एकूण 06 पदासाठी भरती -2023 प्रक्रिया होणार असून पात्र उमेदवारा कडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. तरी पात्र उमेदवारानी अर्ज करावेत. अशाच नोकरी विषयक जाहिरात व माहिती आम्ही आमच्या अधिकृत webside https://shritejinfo.com/ वर देत तरी आमच्या webside ला वेळोवेळी भेट द्यावी. ‘z.p. gondiya DEO Bharti-2023’

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा परिषद गोंदिया जिल्हास्तर व पंचायत समिती स्तरावरील शालेय शिक्षण विभाग प्राथमिक शालेय पोषण विभाग यामध्ये रिक्त असणाऱ्या डाटा एन्ट्री ऑपरेटर z.p. gondiya DEO Bharti-2023 या पदासाठी कंत्राटी तत्त्वावर पुढील 11 महिन्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे सविस्तर तपशील खालील प्रमाणे आहे.

z.p. gondiya DEO Bharti जागेचे आरक्षण पुढीलप्रमाणे

प्रवर्ग  अनु. जा. अ.ज. भ.ज.क. आ. दू. घ. इ.मा.व. एकूण
रिक्त पदे  1 1 1 1 02 06

 

मासिक एकत्रित मानधन :-20,650/-

z.p. gondiya DEO Bharti-2023 डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी शैक्षणिक पात्रता

 1. उमेदवार किमान बारावी पास असावा
 2. मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट
 3. इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट
 4. उमेदवार एम एस सी आय टी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा:- 31 जुलै 2023 रोजी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षे पूर्ण असावे.

वय गणण्याचा दिनांक  किमान वय  कमाल वय 
31 जुले, 2023 खुला प्रवर्ग – 18 वर्ष 38 वर्ष 
मागासप्रवर्ग -18 43 वर्ष 

इतर पात्रता:- उमेदवार डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी मानसिक व शारीरिक दृष्ट्या सुदृढ असावा.

अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 16/06/2023

अर्ज करण्यासाठी फीस :- (500) पाचशे रुपये शिक्षण अधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद गोंदिया यांच्या नावे धनादेश D.D. अर्जा सोबत जोडावा.

अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा 
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा 

 

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग 512 जागांची भरती. State Excise Department

IDBI बँकेत 1036 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07-07-2023

पोलीस पाटील भरतीत मोठे बदल हि जाचक अट केली रद्द पहा- police patil bharti-२०२३

पोलीस पाटील भरतीत मोठे बदल हि जाचक अट केली रद्द पहा- police patil bharti-२०२३

police patil bharti chandrapur

पोलीस पाटील भरतीत मोठे बदल हि जाचक अट केली रद्द पहा- police patil bharti-२०२३

मित्रांनो नमस्कर, सध्या चंद्रपूर येथे सुरु असलेल्या police patil bharti-२०२३  मध्याये कधी जाचक अटी देण्यात आल्या होत्या त्या मुळे काही उमेदवार भारती प्रक्रीयेतून वाचीन राहत होते. संदर्भातील जाहीरनाम्यात पात्रतेमध्ये उमेदवाराची त्या गावात जमीन किंवा स्थावर मालमत्ता असावी, अशी अट लादण्यात आली होती. परिणामी इच्छा असूनही अनेकांना यामुळे पोलिस पाटील पदासाठी अर्ज भरता येत नव्हता. मात्र, यामध्ये आता बदल करीत उमेदवार त्याच गावाचा स्थानिक रहिवासी असावा, यासाठी तलाठी व ग्रामसेवकांचा संयुक्त दाखला अर्जासोबत जोडावा, असा बदल करण्यात आल्याने आता उमेदवारांनी पोलिस पाटील बनण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यासंदर्भात पोलिस पाटील निवड समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय दंडाधिकारी, चंद्रपूर यांनी पत्रक काढून कळवले आहे.

police patil bharti साठी काय होती जाचक अट ?

उमेदवाराची त्या गावात जमीन किंवा स्थावर मालमत्ता असावी, अशी अट लादण्यात आली होती. गावातील सर्वच उमेदवारानकडे गावात जमिन असेलच असे नाही. त्या मुळे काही लोक वंचित राहत होते.

police patil bharti साठीचे सुधारित आदेश काय आहे ? 

उमेदवार त्याच गावाचा स्थानिक रहिवासी असावा, यासाठी तलाठी व ग्रामसेवकांचा संयुक्त दाखला अर्जासोबत जोडावा, असा बदल करण्यात आल्याने आता उमेदवारांनी पोलिस पाटील बनण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

उपविभागीय कार्यालय चंद्रपूर तालुक्यातील पोलीस पाटील पदांची भरती करावयाची आहे.

पोलीस पाटील पदासाठी पत्राता:- 

पोलीस पाटील  माध्यमिक शालांत परीक्षा दहावी उत्तीर्ण असावा
वय  वय २५ ते ४५ असावे.
इतर पात्रता  सुदृढ शरीरयष्टी असावी
उमेदवार स्थानिक रहिवासी असावा

 

                     पोलिस पाटील पदाकरिता उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा दहावी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय २५ ते ४५ असावे. सुदृढ शरीरयष्टी असावी. उमेदवार स्थानिक रहिवासी असावा, अशा अटी आहेत. मालमत्तेसंदर्भातील अट रद्द केल्यामुळे काही उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे.

उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील रिक्त झालेले पोलिस पाटील पद भरण्यात येणार आहे.

अशी राहील प्रक्रिया:-

अर्ज स्वीकारणे १५ जून, २०२३ पर्यंत
प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांना परीक्षेकरिता प्रवेशपत्र देणे १७ ते २१ जून, २०२३ पर्यंत
लेखी परीक्षा घेणे  २५ जून, २०२३ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत
लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात करणे  २७ जून, २०२३
लेखी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना मौखिक परीक्षेकरिता पत्र देणे २९ जून ते २ जुलैपर्यंत
मुलाखत घेणे  ५ जुलै
अंतिम निकाल जाहीर करणे  १० जुलै

 

police patil bharti-२०२३ पोलीस पाटील भरतीसाठी सूचना खालील प्रमाणे  १५ जूनपर्यंत अर्ज स्वीकारणे, १७ ते २१ जूनपर्यंत प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांना परीक्षेकरिता प्रवेशपत्र देण्यात येणार आहे. २५ ला लेखी परीक्षा सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत. २७ जून रोजी लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २९ जून ते २ जुलैपर्यंत लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मौखिक परीक्षेकरिता उपस्थित राहण्यास पत्र देण्यात येणार असून ५ जुलै रोजी मुलाखत आणि १० जुलै रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

police patil पदभरती करीता तालुक्यातील गावांची नावे : जिल्हा चंद्रपूर:-

नकोडा, पांढरकवडा, बोर्डा( इंदा), डोनी, झरी, जांभरला अडेगांव, चक बोर्डा, महादवाडी, धानोरा, पिपरी, वढा, शेनगांव, सिदूर, शिवनीचोर, गोंडसावरी, ताडाळी, वढोली, नागाळा(म), लोहारा, चक वायगांव, देवाडा, चोराळा या गावामध्ये पोलीस पाटीलची रिक्त पदे भरण्यात येणार आहे.

Required Documents for Police Patil bharti-२०२३ करिता आवश्यक कागदपत्रे –

 1. अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा; त्याच्याकडे ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला असावा.
 2. महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक (अर्जदार याची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत.)
 3. मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील अर्जदार यांना सन
 4. कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक राहील.
 5. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील महिला पदांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार यांना सन 20२२-२३ कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक
police patil bharti
police patil bharti-2023 Chandrapur district

Police Patil bharti-२०२३ साठी अधिकृत संकेतस्थळ-

🌐OFFICIAL WEBSITE 

तरी इच्छुक उमेदवारांनी ०१ ते १५ जून २०२३ कालमर्यादेत अर्ज सादर करावा. त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी खाली दिलेली लिंक https://shritejinfo.com/ ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. 

संकेतस्थळ येथे                                  क्लिक करा

पुढे वाचा-

State Excise Department bharti महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग 512 जागांची भरती.

Maharashtra State Excise Department

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग मध्ये 512 नवीन जागांसाठी भरती जाहीर २०२३. State Excise Department bharti

Maharashtra State Excise Department
Maharashtra State Excise Department

   Maharashtra State Excise Department Bharti 2023: Maharashtra State Excise Department (Maharashtra Rajya Utpadan Shulk) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Stenographer (Low Grade), Stenographer, Jawans and Jawans-ni-Drivers (Group C) and Peon (Group D). Eligible candidates are directed to submit their application online through www.stateexcise.maharashtra.gov.in this Website. Total 512 Vacant Posts have been announced by Maharashtra State Excise Department (Maharashtra Rajya Utpadan Shulk) Recruitment Board, Mumbai in the advertisement May 2023. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. Last date to submit application is 13th June 2023 State Excise Department bharti

 

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती २०२३.
State Excise Department bharti – 2023

एकूण रिक्त पदे: 512 पदे.

वयोमर्यादा: 18 – 40 वर्षे.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

 वेतन: 
लघुलेखक (निम्नश्रेणी) – रु.41800 – 132300,
लघुटंकलेखक-
 रु. 25500 – 81100, 
जवान-
 रु.21700 – 69100,
 जवान-नि-वाहनचालक-
 रु. 21700 – 69100 
चपराशी –
 रु.15000 – 47600
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 30 मे 2023.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2023.
Notification (जाहिरात) येथे क्लिक करा
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा
शेक्षणिक पात्रता:-

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती २०२३. 
State Excise Department bharti -2023

आत्ता हे पण वाचा-  IDBI बँकेत 1036 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07-07-2023

IDBI Bank Recruitment 2023 POST 1036 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07-07-2023

IDBI Bank Recruitment 2023

IDBI बँकेत 1036 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07-07-2023 IDBI BANK BHARTI-2023

IDBI Bank Recruitment 2023
IDBI BHARTI

IDBI Bank Recruitment 2023: IDBI Bank has issued the notification for the recruitment of “Executive,  Posts. Job Location for these posts is in Mumbai. There are total 1036 vacancies available for this posts in IDBI Bank. Job Location for these posts in all over Maharashtra. The Candidates who are eligible for this posts they can only apply here as per the instruction given. All the eligible and interested candidates apply before the last date. Online Apply Link Open now for Executive, and last date to apply online for this post is 7th June 2023.

       All other posts online apply link available from 24 May 2023 and the last date to apply is 07 Jully 2023. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates. IDBI Bank Recruitment 2023 

अर्ज सुरू होण्याची तारीख   24/05/23
अर्ज करण्याची शेवटची तारीख 07/07/23
एकूण जागा 1036

पदाचे नाव :- एक्झिक्यूटिव्ह (Executive)

वयोमर्यादा :- कमीत कमी 20 वर्षे जास्तीत जास्त 25 वर्षे

शैक्षणिक मर्यादा :-

IDBI Bank Recruitment 2023  मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर. पदवी विद्यापीठ/संस्था शासनाने मान्यताप्राप्त/मान्यता प्राप्त केलेली असावी; सरकारी संस्था उदा., AICTE, UGC इ. केवळ डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण हा पात्रता निकषांसाठी पात्र मानला जाणार नाही.  IDBI recruitment, IDBI BANK BHARTI-2023′

फी: General : ₹1000/-

[SC/ST/PWD: ₹200/-]

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी IDBI Bank Recruitment 2023 

येथे अर्ज करा

अधिकृत जाहिरात
अधिकृत वेबसाईट

 

Click Hear

 Join WhatsApp Group and Gate More information 

 

Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2023 महाराष्ट्र वन विभागात ‘वनरक्षक’ पदांची 2138 जागांसाठी भरती २०२३