crossorigin="anonymous">

Chandrapur District Court Bharti 2023 जिल्हा न्यायालय, चंद्रपुर कार्यालय सहय्य्क व डाटा एंट्री ऑपरेटर

Chandrapur District Court Bharti 2023 जिल्हा न्यायालय, चंद्रपुर कार्यालय सहय्य्क व डाटा एंट्री ऑपरेटर पदासाठी भारती -२०२३

Chandrapur District Court Bharti 2023 जिल्हा न्यायालय, चंद्रपुर या पदभरतीसाठी परीक्षा offline  घेतली जाणार आहे. या पद भारती साठी उमेद्वारानकडून अर्ज माघाव्यात येत आहेत.

वयोमर्यादा  कमीत कमी 18 व जास्तीत जास्त खुला प्रवर्गासाठी ३८ असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ असणार आहे.  भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याच बरोबर टायपिंग 30 wpm व 40 wpm असून खाली डेलेल्या अधिकृत जाहिरात पाहू शकता. जिल्हा न्यायालय, चंद्रपुर, यांच्या आस्थापणेती कार्यालय सहय्य्क व डाटा एंट्री ऑपरेटर या पदाच्या एकूण 04 जागा भरणार आहेत. ‘Chandrapur District Court Bharti 2023′

Chandrapur District Court Bharti 2023

तसेच मित्रांनो महाराष्ट्रातील विविध भरतीच्या पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आम्ही खास नवीन WhatAap Gruop चालू केले असून जॉईन होऊन सर्व अपडेट्स वेळेवर मिळवा!

join on whatsAap
join on whatsAap Group for More information

Chandrapur District Court Bharti 2023 साठी महत्वाच्या तारखा:-

अ.क्र. तपशील  विहित कालावधी 
१. अर्ज सादर करण्याची तारीख :- दि. २०/०६/२०२३
२. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख :- दि. ०१/०७/२०२३
परीक्षेचा दिनांक:- https://districts.ecourts.gov.in या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होईल.

Chandrapur District Court Bharti 2023 पद व जागा:-

अ. क्र. पद पदसंख्या फिस
कार्यालय सहय्य्क ०३ नाही 
डाटा एंट्री ऑपरेटर ०१ नाही 

Chandrapur District Court Bharti 2023 साठी लिंक 

Importants Links

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Join Us On Whatsapp

येथे क्लिक करा

Join Us On Telegram

येथे क्लिक करा

Official Website

येथे क्लिक करा

 

वरील लिंक वर जाऊन अधिकृत जाहिरात ओपन करून भरतीची व परीक्षा व इतर सर्व माहिती पाहू शकता. 

वरील माहिती आवडल्यास आपल्या नातेवाइक व मित्रांना पाटवा व आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या.. https://shritejinfo.com

Maharashtra Talathi Bharti 2023 महाराष्ट्र तलाठी ४६४४ जागांसाठी भरती जाहीर.

Thane mahanagar palika bharti-2023 ठाणे महानगरपालिकेत विविध जागांसाठी भरती

Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2023 महाराष्ट्र वन विभागात ‘वनरक्षक’ पदांची 2138 जागांसाठी भरती २०२३

IDBI Bank Recruitment 2023 POST 1036 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07-07-2023

Parbhani Anganwadi Bharti 2023 परभणी अंगणवाडी भरती २०२३.

2 thoughts on “Chandrapur District Court Bharti 2023 जिल्हा न्यायालय, चंद्रपुर कार्यालय सहय्य्क व डाटा एंट्री ऑपरेटर”

Leave a Comment