crossorigin="anonymous">

उत्पादन शुल्क विभाग भरती प्रक्रिया स्थगित excise department bharti Stop 2023

उत्पादन शुल्क विभाग भरती प्रक्रिया स्थगित excise department bharti -2023 Stop

📣ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये विविध पदांसाठी जी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती 

आता मिळणार सर्व स्पर्धा परीक्षा अपडेट थेट तुमच्या WhatsApp link https://chat.whatsapp.com/Dma61yp0gV08p9mzMkOKfa

उत्पादन शुल्क विभाग भरती स्थागित:- excise department bharti -2023 Stop

  1. ▪️राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिपत्याखालील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान नि वाहन चालक (गट क) आणि चपराशी (गट ड) संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरीता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ३० मे २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

काय आहेत भरती प्रक्रिया रद्द होण्याचे कारण ? What’s excise department bharti -2023 Stop ?

▪️या भरती प्रक्रियेतील जवान संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून ही भरती प्रक्रिया व वाढीव पदे व त्या अनुषंगाने संभाव्य रिक्त पदे विचारात घेवून एकत्रितपणे भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेस तात्पुरत्या स्वरूपात शासन निर्देशान्वये स्थगिती देण्यात येत आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

👉या भरती प्रक्रियेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत ते अर्ज ग्राह्य धरले जातील. मात्र, अर्जामध्ये तांत्रिक दुरुस्ती करणे गरजेचे असल्यास तशा सूचना यथावकाश कळविण्यात येतील. तसेच भरती प्रक्रियेची सुधारित जाहिरात सुद्धा यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असेही सहआयुक्त श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.

excise department bharti Stop
excise department bharti Stop

ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर  नक्की शेअर करा आणि आमच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या

https://shritejinfo.com/

Leave a Comment