crossorigin="anonymous">

fish medicine for asthma medication-2023 जिवंत मासा घशात सोडून कसा केला जातो दमा कायमचा बरा..

एका बंद खोलीत चालणारी साधना पिवळ्या रंगाचा लेप एक जिवंत मासा fish medicine for asthma medication लाखोंची गर्दी आणि दम्यावर एक रामबाण औषध चालत आलेली परंपरा नक्की काय आहे पहा सविस्तर वाचा-

जिवंत मासा घशात सोडून कसा केला जातो दमा कायमचा बरा.. fish medicine for asthma medication

fish medicine for asthma medication
fish medicine for asthma medication fish treatment

        थोडक्यात सांगायच तर कोरोना काळात किती लोक टेस्ट करायला घाबरत होती. किती लोक टेस्ट करायला घाबरत होती ती प्लास्टिकची काडी नाकात आणि घशात जायची तेव्हा समोर स्वर्ग दिसायचा पण ती तर प्लास्टिकची काडी असायची विचार करा तुमच्या घशात कोणी जिवंत मासा घातला आणि तुम्हाला सांगितलं की तसं केल्याने तुमचे सगळे श्वसनाचे आजार बरे होतील तुम्हाला जर दमा असेल तर तो झटक्यात बरा होईल तर दमा हा आजारपणा होणारा आजार नाही असं जनरली डॉक्टरांचं म्हणणं असतं पण बादणी गौड कुटुंबाने हे खोटं ठरवलंय असं लोकांचं म्हणणं आहे विषय असा आहे की हैदराबादचे कुटुंब आहे. बदनी गौड कुटुंब हे कुटुंब दीडशेहून अधिक वर्ष दम्याच्या रुग्णांना एक औषध देते आणि औषधाने लोकांचा दमा बरा होऊ न शकणारा आजार बरा करून दाखवला पण हे औषध म्हणजे कुठलं औषध या बाबत कोणाला काहीच माहिती नाहीये.

कधी दिले जाते हे औषध ? when give fish medicine for asthma medication ?

fish medicine for asthma medication

हे औषध वर्षभर दिले जात नाही साधारण जून महिन्यात मृगनक्षत्र सुरू झाल्यानंतर ते दोन दिवस या औषधाचा वाटप केले जाते. या दिवसात त्या ठिकाणी औषध दिलं जात औषध म्हणजे काय तर प्लास्टिकच्या ट्ब मध्ये पाण्यात मरेल नावाचे जिवंत मासे सोडलेले असतात. त्यातला एक मासा उचलतात माशाचं तोंड चिमटी पकडतात बाजूलाच पिवळा रंगाचा लेप ठेवलेला असतो तो बोटावर घेऊन माशाच्या तोंडात घालतात समोर दमेकरी तोंडाचा आ वासून उभा असतो ते मासा रुग्णाच्या तोंडात सोडला जातो. ‘fish medicine for sthma medication’ त्याच्या घशात तो तडफडणारा मासा अलगत सोडतात तो मासा बाहेर येऊ नये म्हणून पटदिशी तोंड दाबतात काही सेकंदांसाठी तोंड बंद करतात समोरच्याला जरा सुधारायचा पण अवकाश नाही तर समोर दुसरा दमेकरी आ वासून उभा राहतो. कारण गर्दीच तेवढी प्रचंड असते.

ज्या पद्धतीने दम्यावरचा उपाय करतात ती उपचार पद्धतीची सुरुवात साधारणता इसविसण 845 साली झाली. हिमालयातून ऋषीमुनी आले आणि त्यांनी हरिनाथ गौड यांच्या पूर्वजांना ही आयुर्वेदाशी निगडित विद्या शिकवली आम्ही हा उपचार लोकांना देताना कशाचीही अपेक्षा मनात बाळगत जात नाही यातून लोकांचं भलं व्हावं इतकाच आमचा हेतू आहे असं हरिनाथ गौड म्हणतात थोडक्यात ते सांगतात त्या कथेनुसार एक संत हिमालयातून करून हैदराबादला पोहोचले तिथे त्यांची भेट झाली ना गोड यांच्या खापर पणजोबाशी झाली त्या कुटुंबाशी चांगले संबंध प्रस्थापित झाल्यावर त्या संतांनी या कुटुंबाला एकच चमत्कारिक औषधाविषयी माहिती दीली आणि असं म्हटलं जातं की त्यावेळेस संताने जो फॉर्म्युला सांगितला त्याच फॉर्मुलाचा वापर करून हे कुटुंब आज औषध बनवतोय आणि लोकांना फुकट उपचार देतात पैसे घेतलेच तर या औषधाचे परिणाम दिसत नाहीत असेही हरिनाथ गौड सांगतात. अस्थमा हा आजार फुफुसाच्या संदर्भात आहे. मग मशाशी या आजाराचं काय कनेक्शन काय आहे ?

fish treatment
fish medicine for asthma medication

कोरोंनामुळे हे औषध वाटप तीन वर्ष बंद होतं तर आता तिथे लाखोची गर्दी पडते तिथे इतके लोक इतके वर्ष झाली तिथे जाताय हे औषध घेताय पण कोणालाच काहीच माहिती नाहीये की आपल्याला नक्की काय दिलं जातंय सगळ्यांना फक्त इतकंच ठाऊक आहे की हा मासा आपला दमा बरा करणार आहे.

तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला अधिक दमहा हजार नेमका काय आहे ? ते जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं हा फुफुसचा आजार आहे आणि त्यामुळे रुग्णाला श्वास घेण्याचा त्रास होतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. स्वस नलिकेला सूज येते आणि आणि वायू मार्ग अरुंद होतो श्वसन मार्गाच्या आकुंचनामुळे माणसाला श्वास घ्यायला त्रास होणे. श्वास घेताना आवाज येणं छातीत जड पण येण. त्यामुळे खोकला लागतो यासारखी लक्षण दिसू लागतात जर पीडित व्यक्तीला योग्य उपचार वेळेत मिळाले नाहीत तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. गौड यांच्या म्हणन्यानुसार मासा जेव्हा घशातून आज जातो तेव्हा तो वायू मार्ग मोकळा करण्यासाठी मदत करतो आणि पोटात गेल्यानंतर आत एक प्राकृतिक शुद्धीकरण होतं पोटात तेलासारखं द्रव्य तयार होऊन ते आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जातात आणि रुग्णाला औषधाचा उपयोग जाणवायला सुरुवात होते.

कसे दिले जाते हे औषध ? How give fish medicine for asthma medication ?

fish treatment

या दिवसात गौड कुटुंबात पूजा ठेवलेली असते आणि त्याच दरम्यान हे औषध बनवलं जात फक्त आरतीच्या वेळी घराच्या खिडक्या दार उघडल्या जातात आणि आरती मोठ्याने म्हटली जाते. पण त्याआधी पिवळ्या लेपाच औषध नेमकं कसं बनवलं जातं ते कस बनवण्यासाठी त्यात काय काय वापरलं जातं याबद्दल कोणालाच काहीच माहीत नसतात आरती झाल्यानंतर तयार केली गेलेली पिवळी बेस्ट वाटपासाठी नेण्यात येते फिश प्रसाद म्हणून या औषधाची कीर्ती सर्व दूर पसरलेली आहे हा प्रसाद सगळ्यात आधी हरिनाथ गौड स्वतः घेतात मग त्यांचा कुटुंब घेते आणि मग तो वाटपासाठी नेला जातो लाखोंच्या संख्येने लोकांना हे औषध दिले जातात जर हा उपचार इतका प्रभावी आहे तर मग तो वर्षभर का केला जात नाही या उपचारासाठी मासाच का वापरला जातो आणि स्टेटस का वापरला जातो माशाच्या तोंडावर लावली जाते ती पिवळी पेस्ट कशी तयार करतात उपचार वर्षभर का केला जात नाही तर जून महिन्यात एकदाच हे औषध देण्याची शिकवण गोड कुटुंबाला त्या संतांनीच दिली असल्याचं हरिनाथ गौड सांगतात. मृगनक्षत्र सुरू झाल्यानंतरचे दोन दिवस हेच या उपचारासाठी शुभ मानले जातात पण पुन्हा त्या मागचं हे ठोस असं कारण माहिती नाही. माश्याबाधल सांगायचं तर हा मासा कारणी ओरस म्हणजेच मांसाहारी व शाखाहारी या माशांमध्ये ॲक्सेसरी रेस्पिरेटरी ऑर्गन आहे. त्यामुळे पाण्याविना आणि ऑक्सिजन विना काही काळ जीवंत राहू शकतो. पोटात गेल्यावरही काही वेळ जिवंत राहतो एवढा लेप म्हणजे त्या औषधाबद्दल माहिती उपलब्ध नाही कारण गौड कुटुंब हे औषध बनवण्यासाठी नेमकं काय वापरलं जातं कोणते पदार्थ वापरले जातात या कशाविषयी माहिती सांगत नाही. याची गुप्तता पाळली जाते यावरूनच 2005 साली या औषधाचे गुण कोर्टात पोहोचला या औषधाची शहानिशा करण्यात आली पण हाती काही लागलं नाही कुठल्यातरी जडीबुटीचा वापर हे औषध बनवताना केला गेला असल्याचे मोघम सांगण्यात येतात परंतु पुन्हा ठोस माहिती उपलब्ध नाही. इथे ना गोष्टी सांगणाऱ्यांची कमी असते ना गोष्टी ऐकणारे असणारे लोक ज्यांनी मासा कधी हातातही घेतलेला नसतो ते लोक सुद्धा औषधासाठी लाईनी लावून उभे असतात की लोकांनाही औषध घेतल्यावर जे परिणाम दिसतात ते बऱ्यापैकी मानसिक असतात गोष्ट आयुर्वेदाची आहे त्यामुळे याविषयी आणखी माहिती घ्यायला आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर डॉक्टर चेतन देत पाठक यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी असं सांगितलं की सरसकट समाजात अशी मान्यता आहे की झाड पहिल्यापासून बनवलं गेलेलं औषध ऍलोपॅथीच्या चौकटीत बसत नसलं की त्याला आयुर्वेदाच्या नावाने खपवलं असतं परंतु दरवेळी तसं करणं योग्य नाही तर कुटुंबाने हे औषध बनवण्यासाठी कुठली मान्यता घेतली आहे का किंवा रजिस्ट्रेशन केलं आहे का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. ‘fish medicine for asthma medication’

fish medicine for asthma medication ला आरोग्य संस्थेकडून मान्यता आहे का ?

आयुर्वेदाला सरसकट लोक म्हणतात की fish medicine for asthma medication कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंटेशन कुठेही उपलब्ध नसतं. पण तसं नाहीये सहित्यात अशा अनेक गोष्टी दिलेल्या आहेत ज्याचं सायंटिफिक एव्हिडन्स आहेत. आपण जी आयुर्वेदिक औषध वापरतो त्याचे सुद्धा संदर्भ उपलब्ध असतात आयुर्वेदिक औषधांची नावे आपण जेव्हा वाचतो तेव्हा तिथे कंसात भापरे किंवा रत्न असं लिहिलेलं असतं म्हणजे भावप्रकाश रत्न म्हणजे रसतरंगिरी हे ग्रंथ आहेत ज्या औषधांचा उल्लेख केला गेलेला असतो. त्यामुळे हे औषध आयुर्वेदिक असल्याचा आणि या औषधाबद्दल असण्याचा थेट दावा करणं चुकीचं ठरतं ते fish medicine for asthma medication जो फॉर्मुला वापरतात तो सामान्यांना जरी सांगितलं नाही. तरी त्याची त्यांनी कुठे नोंद करून ठेवल्यास ते ऑथेंटीकेट करून घेता येऊ शकेल आणि या औषधाच्या बाबतीतल्या निष्कर्षापर्यंत पोहोचला सोपं होऊ शकेल थोडक्यात लोकांना या औषधाचा खूप फायदा होताना दिसत जरी असला तरी यावर अजून रिसर्च होन बाकी आहे.

लोकांना या औषधाचा खूप फायदा होताना दिसत जरी असला तरी यावर अजून रिसर्च होण ते तपासून आणि लोकं दावा करतात त्याचा स्टॅटिस्टिकल एनालिसिस होणे गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं हे औषध खरंच दमा कायमचा बरा करत असेल का ? fish medicine for asthma medication.

बदणी गौड कुटुंबाबाबत थोडक्यात माहिती. fish treatment fist medication

सध्याचे बदनी गौड बंधू दोनच आहेत. श्री विश्वनाथ गौड आणि श्री हरिनाथ गौड. थोरले दोन भाऊ, श्री. बदनी सोमलिंगम गौड यांची नोव्हेंबर 1998 मध्ये आणि श्री. बदनी शिरम गौड यांची डिसेंबर 1998 मध्ये कालबाह्य झाली.

परंतु या दोन मोठ्या भावांचे प्रतिनिधित्व त्यांच्या मोठ्या मुलांनी केले आहे. आता आम्ही तिघे भाऊ आणि आमची थोरली मुले उदा., बदनी प्रकाश गौड. S/o. स्वर्गीय बदनी शिवराम गौड, बाथिनी गौरी शंकर गौड S स्वर्गीय बाथिनी सोमलिंगम गौड, बदनी दुर्गा शंकर गौड. S/o बाथिनी विश्वनाथ गौड, बदनी अमरांथ गौड S/o. बदनी हरिनाथ गौड आणि बथिनी संतोष गौड S/o. बदनी उमा महेश्वर गौड.

Address1-4-27/72/3 opp. Lane Sai Bar &Wines, Padmashali Colony, Kavadiguda, Hyderabad, Telangana 500080

अशाच नवीन महत्वाच्या माहितीसाथी आमच्या अधिकुट webside ला भेट द्या shritejinfo.com

माहिती आवडल्यास आपल्या नातेवाईक व मित्र मंडळीत शेअर करा. धन्यवाद !!

प्रधानमंत्री मातृवंदना योजना आता नव्या रूपात pradhan mantri matrutv vandna yojna pmmvy

Leave a Comment