crossorigin="anonymous">

पोलीस पाटील भरतीत मोठे बदल हि जाचक अट केली रद्द पहा- police patil bharti-२०२३

police patil bharti chandrapur

पोलीस पाटील भरतीत मोठे बदल हि जाचक अट केली रद्द पहा- police patil bharti-२०२३

मित्रांनो नमस्कर, सध्या चंद्रपूर येथे सुरु असलेल्या police patil bharti-२०२३  मध्याये कधी जाचक अटी देण्यात आल्या होत्या त्या मुळे काही उमेदवार भारती प्रक्रीयेतून वाचीन राहत होते. संदर्भातील जाहीरनाम्यात पात्रतेमध्ये उमेदवाराची त्या गावात जमीन किंवा स्थावर मालमत्ता असावी, अशी अट लादण्यात आली होती. परिणामी इच्छा असूनही अनेकांना यामुळे पोलिस पाटील पदासाठी अर्ज भरता येत नव्हता. मात्र, यामध्ये आता बदल करीत उमेदवार त्याच गावाचा स्थानिक रहिवासी असावा, यासाठी तलाठी व ग्रामसेवकांचा संयुक्त दाखला अर्जासोबत जोडावा, असा बदल करण्यात आल्याने आता उमेदवारांनी पोलिस पाटील बनण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यासंदर्भात पोलिस पाटील निवड समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय दंडाधिकारी, चंद्रपूर यांनी पत्रक काढून कळवले आहे.

police patil bharti साठी काय होती जाचक अट ?

उमेदवाराची त्या गावात जमीन किंवा स्थावर मालमत्ता असावी, अशी अट लादण्यात आली होती. गावातील सर्वच उमेदवारानकडे गावात जमिन असेलच असे नाही. त्या मुळे काही लोक वंचित राहत होते.

police patil bharti साठीचे सुधारित आदेश काय आहे ? 

उमेदवार त्याच गावाचा स्थानिक रहिवासी असावा, यासाठी तलाठी व ग्रामसेवकांचा संयुक्त दाखला अर्जासोबत जोडावा, असा बदल करण्यात आल्याने आता उमेदवारांनी पोलिस पाटील बनण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

उपविभागीय कार्यालय चंद्रपूर तालुक्यातील पोलीस पाटील पदांची भरती करावयाची आहे.

पोलीस पाटील पदासाठी पत्राता:- 

पोलीस पाटील  माध्यमिक शालांत परीक्षा दहावी उत्तीर्ण असावा
वय  वय २५ ते ४५ असावे.
इतर पात्रता  सुदृढ शरीरयष्टी असावी
उमेदवार स्थानिक रहिवासी असावा

 

                     पोलिस पाटील पदाकरिता उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा दहावी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय २५ ते ४५ असावे. सुदृढ शरीरयष्टी असावी. उमेदवार स्थानिक रहिवासी असावा, अशा अटी आहेत. मालमत्तेसंदर्भातील अट रद्द केल्यामुळे काही उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे.

उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील रिक्त झालेले पोलिस पाटील पद भरण्यात येणार आहे.

अशी राहील प्रक्रिया:-

अर्ज स्वीकारणे १५ जून, २०२३ पर्यंत
प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांना परीक्षेकरिता प्रवेशपत्र देणे १७ ते २१ जून, २०२३ पर्यंत
लेखी परीक्षा घेणे  २५ जून, २०२३ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत
लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात करणे  २७ जून, २०२३
लेखी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना मौखिक परीक्षेकरिता पत्र देणे २९ जून ते २ जुलैपर्यंत
मुलाखत घेणे  ५ जुलै
अंतिम निकाल जाहीर करणे  १० जुलै

 

police patil bharti-२०२३ पोलीस पाटील भरतीसाठी सूचना खालील प्रमाणे  १५ जूनपर्यंत अर्ज स्वीकारणे, १७ ते २१ जूनपर्यंत प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांना परीक्षेकरिता प्रवेशपत्र देण्यात येणार आहे. २५ ला लेखी परीक्षा सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत. २७ जून रोजी लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २९ जून ते २ जुलैपर्यंत लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मौखिक परीक्षेकरिता उपस्थित राहण्यास पत्र देण्यात येणार असून ५ जुलै रोजी मुलाखत आणि १० जुलै रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

police patil पदभरती करीता तालुक्यातील गावांची नावे : जिल्हा चंद्रपूर:-

नकोडा, पांढरकवडा, बोर्डा( इंदा), डोनी, झरी, जांभरला अडेगांव, चक बोर्डा, महादवाडी, धानोरा, पिपरी, वढा, शेनगांव, सिदूर, शिवनीचोर, गोंडसावरी, ताडाळी, वढोली, नागाळा(म), लोहारा, चक वायगांव, देवाडा, चोराळा या गावामध्ये पोलीस पाटीलची रिक्त पदे भरण्यात येणार आहे.

Required Documents for Police Patil bharti-२०२३ करिता आवश्यक कागदपत्रे –

 1. अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा; त्याच्याकडे ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला असावा.
 2. महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक (अर्जदार याची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत.)
 3. मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील अर्जदार यांना सन
 4. कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक राहील.
 5. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील महिला पदांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार यांना सन 20२२-२३ कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक
police patil bharti
police patil bharti-2023 Chandrapur district

Police Patil bharti-२०२३ साठी अधिकृत संकेतस्थळ-

🌐OFFICIAL WEBSITE 

तरी इच्छुक उमेदवारांनी ०१ ते १५ जून २०२३ कालमर्यादेत अर्ज सादर करावा. त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी खाली दिलेली लिंक https://shritejinfo.com/ ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. 

संकेतस्थळ येथे                                  क्लिक करा

पुढे वाचा-

pm kusum yojna कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र 2023

pm kusum yojn

pm kusum yojna कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन 

pm kusum yojna
pm kusum yojna

   

 नमस्कार मित्रांनो, या लेखा मध्ये आपण PM Kusum Yojana Maharashtra, प्रधान मंत्री कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन 2023 (Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Apply) pm kusum yojna बाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. www.shritejinfo.com या साकेतस्थळावर अशी महत्वाची माहिती देत असतो. संबंधित सर्व माहिती पाहणार आहोत. त्याचप्रमाणे कुसुम योजनेचे उद्दिष्ट काय आहे, त्याचे लाभ कोणते, योजनेसाठी आवश्यक पात्रता काय, फी किती, आवश्यक कागदपत्रे कोणती, अनुदान किती, कुसुम योजना अर्जाची यादी कशी तपासायची, www.mahaurja.com हेल्पलाईन क्रमांक काय ? इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या लेखामध्ये मिळणार आहेत. त्यासाठी हा लेख संपूर्णपणे नक्की वाचा.

pm kusum yojna कुसुम योजना महाराष्ट्र उद्दिष्ट

देशातील कुसुम योजना केद्रिय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याद्वारे लॉन्च केली गेलेली केंद्र सरकारची योजना आहे. महाराष्ट्र कुसुम योजना सुरु करण्यामागचे उद्दिष्ट राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर उर्जेवर चालणारे सौर पंप उपलब्ध करून देणे असून त्या अनुशांगणे या योजनेअंतर्गत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेल सिंचन पंपाचे सौर ऊर्जा पंप मध्ये रूपांतर करणारा आहे. यामुळे देशातील शेतकरी जे डिझेल किंवा पेट्रोलच्या सह्याने सिंचन पंप चालवतात, ते पंप आता महाराष्ट्र कुसुम योजनेमुळे सौर उर्जेवर चालवले जातील. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात डिझेल आणि पेट्रोल वर चालणारी देशातील 1.75 लाख पंप आता सौर पॅनल च्या मदतीने सौरऊर्जेवर ते चालवले जातील. pm kusum yojna

pm kusum yojna कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्याची तारीख:-

महाऊर्जामार्फत राज्यातील महाकृषी ऊर्जा अभियान पीएम कुसूम घटक-बी योजनेच्या पुढील टप्प्याअंतर्गत सौर कृषीपंपाकरीता महाऊर्जाच्या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाइन https://kusum.mahaurja.com/  पोर्टलवर दिनांक:- 17 मे 2023 रोजीपासून सुरू करण्यात आलेला आहे. व अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे होती परंतु दि. 01 जून रोजी शासनाने पत्र काढून ती तारीख आत्ता 30 जून, 2023 अशी केली आहे. कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिन क्षेत्रानुसार व इतर पात्रतेच्या अटींनुसार 3 , 5 आणि 7.5 HP DC क्षमतेची पारेषण विरहित सौर कृषिपंप आस्थापित करण्यात येतात. त्याबाबत लाभार्थी हिस्सा खाली दिलेल्या जाहिरातीप्रमाणे असणार आहे.

प्रवर्ग  3 HP 5 HP 7.5 HP
खुला (10%) 19,380/- रुपये 23,975/- रुपये 37,440/-
अनुसूचीत जाती/जमाती (5%) 9,690/- रुपये 13,488/- रुपये 18,720/- रुपये

पात्र झालेल्या लाभार्थींनी 30 जून 2022 पर्यंत आपल्या पेमेंटचा भरणा आत्ता करता येणार आहे. नव्याने काही लाभार्थ्यांची निवड झालेली आहे. यांना देखील पेमेंटचा भरणा करण्यासाठीचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. त्यांनी 30 जून पूर्वी आपले पेमेंट भरून घ्यावे. जेणेकरून महाऊर्जा https://kusum.mahaurja.com/ यांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की, दिलेल्या मुदतीपूर्वी पेमेंटचा भरणा केलेला नसेल. तर ते अर्ज बाद करण्यात येतील. म्हणून पात्र लाभार्थ्यांनी 30 जून 2022 पूर्वी आपले पेमेंट भरून घ्यावे. असे आवाहन महाऊर्जा यांच्याकडून लाभार्थी शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहे.

New Update कुसुम योजना 2023

कुसुम योजना महाराष्ट्र अंतर्गत येणाऱ्या दहा वर्षात 17.5 लाख डिझेल पंप आणि ३ कोटी कृषी उपयोगी पंपांचे सौर पंपा मध्ये रूपांतर करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य सरकारने ठेवलेले आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची योजना आहे. सौर पंप बसवण्यासाठी आणि सौर उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे.

pm kusum yojna नावाने फसव्या वेबसाइट्सपासून सावध रहा.

मंत्रालयाच्या असे निदर्शनास आले आहे की, पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (प्रधान मंत्री-कुसुम योजना) च्या नावाखाली शेतकऱ्यांकडून सौर कृषी पंप अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासह नोंदणी फी व पंपाची किंमत शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली जात आहे. तर अश्या अनेक बनावट फसव्या वेबसाइट पासून सावध राहा.
त्यापैकी काही बनावट वेबसाइट्स * .org, * .in, * .com अशा डोमेन नावांमध्ये नोंदणीकृत आहेत जसे की www.kusumyojanaonline.in.net, www.pmkisankusumyojana.co.in, www.onlinekusamyojana.org.in, www.pmkisankusumyojana . com आणि इतर अशा अनेक वेबसाइट.
म्हणूनच PM कुसुम योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकारऱ्यांना फसव्या वेबसाइट्सवर कोणतीही देय रक्कम भरून ऑनलाइन पायमेन्ट देऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. हि योजना राज्य सरकारच्या विभागांमार्फत प्रधानमंत्री-कुसुम योजना राबविली जात आहे.

pm kusum yojna साठी किती असेल अर्ज फी ?

या योजनेअंतर्गत, अर्जदाराला सौर ऊर्जा प्रकल्पासाठी अर्ज करण्यासाठी रु. 5000 प्रति मेगावॅट दराने अर्ज शुल्क आणि GST भरावा लागेल. हे पेमेंट राजस्थान रिन्युएबल एनर्जी कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या नावाने डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात केले जाईल. अर्ज करण्यासाठी, 0.5 MW ते 2 MW साठी अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.

अर्ज फी:-

0.5 मेगावॅट 2500+ GST
1 मेगावॅट 5000 + GST
1.5 मेगावॅट 7500+ GST
2 मेगावॅट 10000+ GST
किती आहे pm kusum yojne साठी महाराष्ट्रसाठी अनुदान किती?

कुसुम योजना महाराष्ट्र २०२२ एकूण खर्च तीन विभागांमध्ये विभागला गेला आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. ते खालीलप्रमाणे आहेत.

सरकार शेतकर्‍यांना ६०% अनुदान देईल
३०% खर्च सरकार कर्ज स्वरूपात देईल.
शेतक्यांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या केवळ १०% रक्कम द्याव्या लागतील.
या योजनेअंतर्गत सौर पॅनेल मधून तयार होणारी वीज शेतकरी विकू शकतो.
वीज विक्री करून मिळवलेल्या पैशातून शेतकरी नवीन व्यवसाय/धंदा सुरु करू शकतो.

कसे करावे कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन ?

कुसुम योजना 2023 चे लाभ
भारतातील सर्व शेतकरी pm kusum yojna त लाभ घेऊ शकतात.
अनुदानित किमतीत सौर सिंचन पंप उपलब्ध करून दिला जातो.
10 लाख ग्रिड जोडलेल्या कृषी पंपांचे सौरीकरण या योजनेअंतर्गत केले जात आहे.
pm kusum yojna 2022 अंतर्गत पहिल्या टप्प्यात 17.5 लाख डिझेलवर चालणारे सिंचन पंप सौर ऊर्जेवर चालवले जातील. त्यामुळे डिझेलचा वापर कमी होईल.
आता शेतात सिंचन करणारे पंप सौरऊर्जेवर चालतील, शेतकऱ्यांच्या शेतीला चालना मिळणार आहे.
या योजनेतून मेगावॅट अतिरिक्त वीजनिर्मिती होणार आहे.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून ६०% आर्थिक मदत दिली जाईल आणि बँक 30% कर्ज सहाय्य देईल आणि फक्त शेतकऱ्याला 10% रक्कम भरावी लागेल.
ज्या शेतकऱ्यांमध्ये राज्यात दुष्काळ आहे आणि जिथे विजेची समस्या आहे, अशा शेतकऱ्यांसाठी कुसुम योजना फायदेशीर ठरणार आहे.
सोलर प्लांट बसवल्यास 24 तास वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतात सहज सिंचन करू शकतात.
सोलर पॅनलद्वारे निर्माण होणारी अतिरिक्त वीज, शेतकरी ती वीज सरकारी किंवा निमसरकारी वीज विभागांना विकू शकतो, तेथून शेतकऱ्याला 1 महिन्यासाठी 6000 रुपयांची मदत मिळू शकते.
कुसुम योजनेंतर्गत जे काही सोलर पॅनल बसवले जातील, ते ओसाड जमिनीत बसवले जातील, त्यामुळे नापीक जमिनीचाही उपयोग होईल, तसेच नापीक जमिनीतून उत्पन्नही मिळेल.
बांधकाम कामगार योजना 2022: फायदे, अर्ज, लाभ, कागदपत्रे, पात्रता संपूर्ण माहिती

काय आहे कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र पात्रता:-

अर्जदार लाभार्थी हा भारत देशाचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
pm kusum योजनेअंतर्गत, अर्जदार ०.५ मेगावॅट ते २ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी अर्ज करू शकतो.
अर्जदार त्याच्या जमिनीच्या प्रमाणात 2 मेगावॅट क्षमतेसाठी/ वितरण महामंडळाने अधिसूचित केलेल्या क्षमतेसाठी जे कमी असेल त्याच्यासाठी अर्ज करू शकतो.
प्रति मेगावॅटसाठी सुमारे २ हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
या योजनेअंतर्गत, स्वत:च्या गुंतवणुकी सह प्रकल्पासाठी कोणत्याही आर्थिक पात्रतेची आवश्यकता असणार नाही.
जर अर्जदार विकासकामार्फत प्रकल्प विकसित करत असेल, तर विकासकाला प्रति मेगावॉट 1 कोटी रुपये संपत्ती असणे आवश्यक आहे.
कुसुम योजना 2023 लाभार्थी
शेतकरी
सहकारी संस्था
शेतकर्‍यांचा गट
जल ग्राहक संघटना
शेतकरी उत्पादक संस्था

कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी खालील कागदपत्रे आवश्यक

 1. आधार कार्ड
 2. शिधापत्रिका
 3. नोंदणीची प्रत
 4. अधिकृतता पत्र
 5. जमिनीच्या जमाबंदीची प्रत
 6. चार्टर्ड अकाउंटंटने जारी केलेले नेट वर्थ प्रमाणपत्र (प्रकल्प विकासकाद्वारे विकसित झाल्यास)
  मोबाईल नंबर
 7. बँक खाते विवरण
 8. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

PM कुसुम योजना 2023 महत्वाची संकेतस्थळ 

www.mahaurja.com Kusum Registration

ऑफिसियल वेबसाइट
Online Apply महाराष्ट्र कुसुम योजना 2023 वेबसाइट
ऑनलाइन रजिस्ट्रेशन कुसुम योजना 2023 लिंक
महाराष्ट्र कुसुम योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र कुसुम योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल .
आता मुख्यपृष्ठावर, तुम्हाला कुसुम योजनेसाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
यानंतर अर्ज तुमच्यासमोर उघडेल.
तुम्हाला या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व महत्त्वाची माहिती भरावी लागेल.
त्यानंतर तुम्हाला सर्व महत्त्वाची वरील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
त्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्र कुसुम योजनेअंतर्गत अर्ज करू शकाल.
महाराष्ट्र विधवा पेंशन योजना: कागदपत्रे, एप्लीकेशन फॉर्म, अर्ज, पात्रता

कसे पहायचे कुसुम योजना अर्जाच्या यादीतील नाव 

कुसुम योजनेंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी निवडलेल्या अर्जदारांची नावे पाहण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला सौर योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
त्यानंतर “ KUSUM नोंदणीकृत अर्जांची यादी ” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
तुम्ही या पर्यायावर क्लिक करताच निवडक अर्जदारांची यादी तुमच्या समोर उघडेल आणि आता तुम्ही या यादीतील कोणत्याही व्यक्तीचे नाव सहजपणे शोधू शकता.
कुसुम योजना हेल्पलाइन क्रमांक
या लेखात आम्ही तुम्हाला कुसुम योजनेशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. तरीही तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही कुसुम योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता जो खालीलप्रमाणे आहे.

संपर्क क्रमांक- 011-243600707, 011-24360404
टोल-फ्री क्रमांक- 1800180333

आता हे पण वाचा

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग 512 जागांची भरती. State Excise Department

IDBI बँकेत 1036 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07-07-2023

State Excise Department bharti महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग 512 जागांची भरती.

Maharashtra State Excise Department

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग मध्ये 512 नवीन जागांसाठी भरती जाहीर २०२३. State Excise Department bharti

Maharashtra State Excise Department
Maharashtra State Excise Department

   Maharashtra State Excise Department Bharti 2023: Maharashtra State Excise Department (Maharashtra Rajya Utpadan Shulk) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Stenographer (Low Grade), Stenographer, Jawans and Jawans-ni-Drivers (Group C) and Peon (Group D). Eligible candidates are directed to submit their application online through www.stateexcise.maharashtra.gov.in this Website. Total 512 Vacant Posts have been announced by Maharashtra State Excise Department (Maharashtra Rajya Utpadan Shulk) Recruitment Board, Mumbai in the advertisement May 2023. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. Last date to submit application is 13th June 2023 State Excise Department bharti

 

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती २०२३.
State Excise Department bharti – 2023

एकूण रिक्त पदे: 512 पदे.

वयोमर्यादा: 18 – 40 वर्षे.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

 वेतन: 
लघुलेखक (निम्नश्रेणी) – रु.41800 – 132300,
लघुटंकलेखक-
 रु. 25500 – 81100, 
जवान-
 रु.21700 – 69100,
 जवान-नि-वाहनचालक-
 रु. 21700 – 69100 
चपराशी –
 रु.15000 – 47600
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 30 मे 2023.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2023.
Notification (जाहिरात) येथे क्लिक करा
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा
शेक्षणिक पात्रता:-

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती २०२३. 
State Excise Department bharti -2023

आत्ता हे पण वाचा-  IDBI बँकेत 1036 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07-07-2023

IDBI Bank Recruitment 2023 POST 1036 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07-07-2023

IDBI Bank Recruitment 2023

IDBI बँकेत 1036 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07-07-2023 IDBI BANK BHARTI-2023

IDBI Bank Recruitment 2023
IDBI BHARTI

IDBI Bank Recruitment 2023: IDBI Bank has issued the notification for the recruitment of “Executive,  Posts. Job Location for these posts is in Mumbai. There are total 1036 vacancies available for this posts in IDBI Bank. Job Location for these posts in all over Maharashtra. The Candidates who are eligible for this posts they can only apply here as per the instruction given. All the eligible and interested candidates apply before the last date. Online Apply Link Open now for Executive, and last date to apply online for this post is 7th June 2023.

       All other posts online apply link available from 24 May 2023 and the last date to apply is 07 Jully 2023. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates. IDBI Bank Recruitment 2023 

अर्ज सुरू होण्याची तारीख   24/05/23
अर्ज करण्याची शेवटची तारीख 07/07/23
एकूण जागा 1036

पदाचे नाव :- एक्झिक्यूटिव्ह (Executive)

वयोमर्यादा :- कमीत कमी 20 वर्षे जास्तीत जास्त 25 वर्षे

शैक्षणिक मर्यादा :-

IDBI Bank Recruitment 2023  मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर. पदवी विद्यापीठ/संस्था शासनाने मान्यताप्राप्त/मान्यता प्राप्त केलेली असावी; सरकारी संस्था उदा., AICTE, UGC इ. केवळ डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण हा पात्रता निकषांसाठी पात्र मानला जाणार नाही.  IDBI recruitment, IDBI BANK BHARTI-2023′

फी: General : ₹1000/-

[SC/ST/PWD: ₹200/-]

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी IDBI Bank Recruitment 2023 

येथे अर्ज करा

अधिकृत जाहिरात
अधिकृत वेबसाईट

 

Click Hear

 Join WhatsApp Group and Gate More information 

 

Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2023 महाराष्ट्र वन विभागात ‘वनरक्षक’ पदांची 2138 जागांसाठी भरती २०२३