crossorigin="anonymous">

पोलीस पाटील भरतीत मोठे बदल हि जाचक अट केली रद्द पहा- police patil bharti-२०२३

पोलीस पाटील भरतीत मोठे बदल हि जाचक अट केली रद्द पहा- police patil bharti-२०२३

मित्रांनो नमस्कर, सध्या चंद्रपूर येथे सुरु असलेल्या police patil bharti-२०२३  मध्याये कधी जाचक अटी देण्यात आल्या होत्या त्या मुळे काही उमेदवार भारती प्रक्रीयेतून वाचीन राहत होते. संदर्भातील जाहीरनाम्यात पात्रतेमध्ये उमेदवाराची त्या गावात जमीन किंवा स्थावर मालमत्ता असावी, अशी अट लादण्यात आली होती. परिणामी इच्छा असूनही अनेकांना यामुळे पोलिस पाटील पदासाठी अर्ज भरता येत नव्हता. मात्र, यामध्ये आता बदल करीत उमेदवार त्याच गावाचा स्थानिक रहिवासी असावा, यासाठी तलाठी व ग्रामसेवकांचा संयुक्त दाखला अर्जासोबत जोडावा, असा बदल करण्यात आल्याने आता उमेदवारांनी पोलिस पाटील बनण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यासंदर्भात पोलिस पाटील निवड समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय दंडाधिकारी, चंद्रपूर यांनी पत्रक काढून कळवले आहे.

police patil bharti साठी काय होती जाचक अट ?

उमेदवाराची त्या गावात जमीन किंवा स्थावर मालमत्ता असावी, अशी अट लादण्यात आली होती. गावातील सर्वच उमेदवारानकडे गावात जमिन असेलच असे नाही. त्या मुळे काही लोक वंचित राहत होते.

police patil bharti साठीचे सुधारित आदेश काय आहे ? 

उमेदवार त्याच गावाचा स्थानिक रहिवासी असावा, यासाठी तलाठी व ग्रामसेवकांचा संयुक्त दाखला अर्जासोबत जोडावा, असा बदल करण्यात आल्याने आता उमेदवारांनी पोलिस पाटील बनण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

उपविभागीय कार्यालय चंद्रपूर तालुक्यातील पोलीस पाटील पदांची भरती करावयाची आहे.

पोलीस पाटील पदासाठी पत्राता:- 

पोलीस पाटील  माध्यमिक शालांत परीक्षा दहावी उत्तीर्ण असावा
वय  वय २५ ते ४५ असावे.
इतर पात्रता  सुदृढ शरीरयष्टी असावी
उमेदवार स्थानिक रहिवासी असावा

 

                     पोलिस पाटील पदाकरिता उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा दहावी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय २५ ते ४५ असावे. सुदृढ शरीरयष्टी असावी. उमेदवार स्थानिक रहिवासी असावा, अशा अटी आहेत. मालमत्तेसंदर्भातील अट रद्द केल्यामुळे काही उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे.

उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील रिक्त झालेले पोलिस पाटील पद भरण्यात येणार आहे.

अशी राहील प्रक्रिया:-

अर्ज स्वीकारणे १५ जून, २०२३ पर्यंत
प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांना परीक्षेकरिता प्रवेशपत्र देणे १७ ते २१ जून, २०२३ पर्यंत
लेखी परीक्षा घेणे  २५ जून, २०२३ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत
लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात करणे  २७ जून, २०२३
लेखी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना मौखिक परीक्षेकरिता पत्र देणे २९ जून ते २ जुलैपर्यंत
मुलाखत घेणे  ५ जुलै
अंतिम निकाल जाहीर करणे  १० जुलै

 

police patil bharti-२०२३ पोलीस पाटील भरतीसाठी सूचना खालील प्रमाणे  १५ जूनपर्यंत अर्ज स्वीकारणे, १७ ते २१ जूनपर्यंत प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांना परीक्षेकरिता प्रवेशपत्र देण्यात येणार आहे. २५ ला लेखी परीक्षा सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत. २७ जून रोजी लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २९ जून ते २ जुलैपर्यंत लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मौखिक परीक्षेकरिता उपस्थित राहण्यास पत्र देण्यात येणार असून ५ जुलै रोजी मुलाखत आणि १० जुलै रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

police patil पदभरती करीता तालुक्यातील गावांची नावे : जिल्हा चंद्रपूर:-

नकोडा, पांढरकवडा, बोर्डा( इंदा), डोनी, झरी, जांभरला अडेगांव, चक बोर्डा, महादवाडी, धानोरा, पिपरी, वढा, शेनगांव, सिदूर, शिवनीचोर, गोंडसावरी, ताडाळी, वढोली, नागाळा(म), लोहारा, चक वायगांव, देवाडा, चोराळा या गावामध्ये पोलीस पाटीलची रिक्त पदे भरण्यात येणार आहे.

Required Documents for Police Patil bharti-२०२३ करिता आवश्यक कागदपत्रे –

  1. अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा; त्याच्याकडे ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला असावा.
  2. महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक (अर्जदार याची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत.)
  3. मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील अर्जदार यांना सन
  4. कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक राहील.
  5. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब, क, ड प्रवर्गातील महिला पदांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार यांना सन 20२२-२३ कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक
police patil bharti
police patil bharti-2023 Chandrapur district

Police Patil bharti-२०२३ साठी अधिकृत संकेतस्थळ-

🌐OFFICIAL WEBSITE 

तरी इच्छुक उमेदवारांनी ०१ ते १५ जून २०२३ कालमर्यादेत अर्ज सादर करावा. त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी खाली दिलेली लिंक https://shritejinfo.com/ ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. 

संकेतस्थळ येथे                                  क्लिक करा

आत्ता हे पण वाचा –

pm kusum yojna कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र 2023

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग 512 जागांची भरती. State Excise Department

IDBI बँकेत 1036 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07-07-2023

Leave a Comment