crossorigin="anonymous">

प्रधानमंत्री मातृवंदना योजना आता नव्या रूपात pradhan mantri matrutv vandna yojna pmmvy

प्रधानमंत्री मातृवंदना योजना आता नव्या रूपात आता मिळणार थेट लाभ PMMVY

            केंद्रीय महिला बाल विकास विभागाच्या दि. १४ जुलै, २०२२ च्या मिशन शक्ती मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, पुणे यांचे दि. १९ मे २०२३ च्या पत्रानुसार प्रधान मंत्री मातृ वंदना योजना pradhan mantri matrutv vandna yojna “pmmvy” नव्या अटींसह लागू करण्यात आली आहे. pradhan mantri matrutv vandna yojna “pmmvy”

प्रधान मंत्री मातृ वंदना pradhan mantri matrutv vandna yojna “pmmvy” योजनेचे उद्दिष्ट गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना या अवस्थेमुळे मिळणारी मजुरी कमी होण्यामुळे होणाऱ्या नुकसानीची आंशिकरित्या भरपाई मिळावी, जेणेकरून पहिल्या बाळाच्या जन्मापूर्वी आणि नंतर पुरेशी विश्रांती घेण्यास प्रोत्साहन मिळेल. हा लाभ दोन टप्प्यात रु. ५०००/- (पाच हजार रुपये) देण्यात येईल. जर दुसरे अपत्य मुलगी झाले तर मुलीविषयीच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल होण्याकरिता एकाच टप्प्यात ६०००/- रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे.

pradhan mantri matrutv vandna yojna pmmvy
                                          pradhan mantri matrutv vandna yojna pmmvy
join on whatsAap
join on whatsAap Group for More information

‘pmmvy’ चा नवीन बदलानुसार असा मिळेल लाभ :-

A) पहिल्या आपत्यासाठी 5000 रु. खालील प्रमाणे –

टप्पा  अट रक्कम
पहिला टप्पा  मासिक पाळीच्या शेवटच्या तारखे पासून 6 महिन्याच्या आत राज्य शासनाच्या मान्यता प्राप्त संस्थे कडून गरोदर पनाची नोदणी आणि किमान एक प्रसूती पूर्व तपासणी करून घेणे गरजेची आहे.  3000/-
दूसरा टप्पा  1. जन्म नोंदणी प्रमाणपत्र 

2. बालकास बीसीजी, ओपीव्ही, आयव्हीपी, आणि हीपेटायटीस-बी च्या मात्रा अथवा समतुल्य लसीकरण करणे गरजेची आहे.

2000/-

 

B) दुसरे आपत्या मुलगी असल्यास 6000 रु. खालील प्रमाणे –

दुसरी मुलगी झाल्यानंतर एका टप्प्यात ६०००/- रुपयांचा लाभ थेट लाभार्थीच्या आधार संलग्न (सीडेड) बँक खात्यात जमा केला जातो.

कोण आहेत pradhan mantri matrutv vandna yojna “pmmvy” साठी अपात्र ?
  • शासकीय नोकरीस व  वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना
  • 2. सार्वजनिक उपक्रमातील महिलांना
  • 3. सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याने सामान लाभ मिळत असल्यास या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. pradhan mantri matrutv vandna yojna “pmmvy”

pmmvy’ चा नवीन बदलहोण्या पूर्वी असा मिळेत असे लाभ :-

टप्पे    लाभाचे निकष 
 1 ला हप्ता रु. 1000/- मासिक पाळीच्या शेवटच्या तारखे पासून 150 दिवसात राज्य शासनाच्या मान्यता प्राप्त संस्थे कडून गरोदर पनाची नोदणी
 2 रा. हप्ता रु. 2000/- किमान एक प्रसूती पूर्व तपासणी करून घेणे गरजेची आहे. 
 3 रा. हप्ता रु. 2000/- प्रसूती नंतची जन्म नोंदणी व बालकास बीसीजी, ओपीव्ही, आयव्हीपी, आणि हीपेटायटीस-बी च्या मात्रा अथवा समतुल्य लसीकरण करणे गरजेची आहे.

 

pmmvy योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्र :-
pradhan mantri matrutv vandna yojna pmmvy
pradhan mantri matrutv vandna yojna pmmvy

 

अधिक माहिती साथी आपल्या तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात चौकशी करा. व  वरील माहिती आवडल्यास आपल्या नातेवाईक व मित्रांना सेंड करा. अशाच नवीन माहितीसाथी आमच्या अधिकृत संकेतस्थळास वेळोवेळी भेट द्या- आमची webside https://shritejinfo.com/

अत्ता हे पण वाचा-

pm kusum yojna कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र 2023

Leave a Comment