crossorigin="anonymous">

z.p. gondiya DEO Bharti-2023

जिल्हा  परिषद, गोंदिया डाटा एंट्री ऑपरेटर भरती-2023 z.p. gondiya DEO Bharti-2023 साथी जाहिरात आली असून पात्र उमेदवारान करून अर्ज माघवण्यात येत आहे. 

z.p. gondiya DEO Bharti-2023

 

मित्रांनो नमस्कार आपण या लेखा मध्ये जिल्हा परिषद, गोंदिया, प्राथमिक शिक्षण विभाग, शालेय पोषण आहार, विभागात डाटा एंट्री ऑपरेटर z.p. gondiya DEO या पदासाठी एकूण 06 पदासाठी भरती -2023 प्रक्रिया होणार असून पात्र उमेदवारा कडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. तरी पात्र उमेदवारानी अर्ज करावेत. अशाच नोकरी विषयक जाहिरात व माहिती आम्ही आमच्या अधिकृत webside https://shritejinfo.com/ वर देत तरी आमच्या webside ला वेळोवेळी भेट द्यावी. ‘z.p. gondiya DEO Bharti-2023’

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा परिषद गोंदिया जिल्हास्तर व पंचायत समिती स्तरावरील शालेय शिक्षण विभाग प्राथमिक शालेय पोषण विभाग यामध्ये रिक्त असणाऱ्या डाटा एन्ट्री ऑपरेटर z.p. gondiya DEO Bharti-2023 या पदासाठी कंत्राटी तत्त्वावर पुढील 11 महिन्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे सविस्तर तपशील खालील प्रमाणे आहे.

z.p. gondiya DEO Bharti जागेचे आरक्षण पुढीलप्रमाणे

प्रवर्ग  अनु. जा. अ.ज. भ.ज.क. आ. दू. घ. इ.मा.व. एकूण
रिक्त पदे  1 1 1 1 02 06

 

मासिक एकत्रित मानधन :-20,650/-

z.p. gondiya DEO Bharti-2023 डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी शैक्षणिक पात्रता

  1. उमेदवार किमान बारावी पास असावा
  2. मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट
  3. इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट
  4. उमेदवार एम एस सी आय टी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा:- 31 जुलै 2023 रोजी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षे पूर्ण असावे.

वय गणण्याचा दिनांक  किमान वय  कमाल वय 
31 जुले, 2023 खुला प्रवर्ग – 18 वर्ष 38 वर्ष 
मागासप्रवर्ग -18 43 वर्ष 

इतर पात्रता:- उमेदवार डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी मानसिक व शारीरिक दृष्ट्या सुदृढ असावा.

अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 16/06/2023

अर्ज करण्यासाठी फीस :- (500) पाचशे रुपये शिक्षण अधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद गोंदिया यांच्या नावे धनादेश D.D. अर्जा सोबत जोडावा.

अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा 
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा 

 

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग 512 जागांची भरती. State Excise Department

IDBI बँकेत 1036 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07-07-2023

पोलीस पाटील भरतीत मोठे बदल हि जाचक अट केली रद्द पहा- police patil bharti-२०२३

Leave a Comment